महामराठी प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२५!

22 Feb 2025 16:07:53
 
महामराठी प्रश्नमंजुषा २०२५
शिक्षणविवेक आयोजित महामराठी प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२५!
नमस्कार,
‘मराठी भाषेची सकारात्मक चळवळ’ हे मुख्य उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून शिक्षणविवेकतर्फे भाषा संवर्धनासाठी मराठी राजभाषा दिनानिमित्त इ. ५ वी ते इ. १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि खुल्या गटासाठी ऑनलाईन महामराठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या शाळेतील इ. ५ वी ते इ. १० वीच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यावे. तसेच ही स्पर्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून सहकार्य करावे.
स्पर्धेचा कालावधी : दिनांक १९ फेब्रुवारी स. १० वाजल्यापासून ते २४ फेब्रुवारी स. १० वाजेपर्यंत
स्पर्धेचे गट :
५ वी ते ७ वी : https://forms.gle/6Rdzmbg3nWGxBEW66
८ वी ते १० वी : https://forms.gle/N835L9GdJPp1ynNy5
खुला गट :https://forms.gle/mTR5ZHHz1pVqGz9R6
शिक्षणविवेक आयोजित विविध स्पर्धा-उपक्रमांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शिक्षणविवेकला फेसबूक, इन्स्टाग्राम, वेबसाईट या माध्यमांतून नक्की फॉलो करा.
Powered By Sangraha 9.0