बालकथा, मुलांसाठी ललित लेख, बालकविता, कोडी, उपक्रम
खालील वयोगटांसाठी लेखन आवाहन करण्यात येत आहे.
Ø लेखन भाषा मराठी असावी.
Ø लेखन स्वलिखित असावे.
Ø वर नमूद केलेल्या वयोगटाला साजेसे लेखन असावे.
Ø कथा आणि लेखांसाठी शब्दमर्यादा : ५०० शब्द
Ø लेखनात मुलांचे भावविश्व, मुलांच्या भावना असाव्यात.
Ø मुलांच्या वयोगटाला अनुसरून असलेले लेखनच ग्राह्य धरले जाईल.
Ø साहित्य पाठवताना आपले संपूर्ण नाव, संपर्क क्रमांक, साहित्य कोणत्या प्रकारातील आहे, कोणत्या वयोगटासाठी आहे याचा उल्लेख असणे अनिवार्य आहे.
Ø svivekedit@gmail.com या मेल आयडीवर साहित्य पाठवावे.
Ø उल्लेखनीय लेखन शिक्षणविवेकच्या अंकात तसेच संकेतस्थळावर घेण्यात येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क : ८३७८०८७९९४, ९११२२५७७७४