दि. २५/०३/२०२५ रोजी कल्याण डोंबिवली महापालिका शिक्षण विभागातर्फे सन २०२४ - २५ चा आदर्श शाळा पुरस्कार प्राथमिक विद्यामंदिर मांडा टिटवाळा या शाळेस प्राप्त झाला आहे.
' मागेल त्याला शिक्षण ' हे ब्रीद असलेल्या छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणच्या या शाळेच्या विकासासाठी माननीय पदाधिकाऱ्यांचे योग्य मार्गदर्शन असते .
मुख्याध्यापिका सौ. स्वप्ना दीक्षित मॅडम यांचे शाळेप्रती असलेले प्रेम , आत्मीयता तसेच विद्यार्थ्यांसाठीची तळमळ व शिक्षकांचे अथक प्रयत्न यांचे फलित म्हणजे हा पुरस्कार मिळाला आहे.