शिक्षणविवेक आयोजित दिवाळी अंक स्पर्धा २०२५

शिक्षणविवेक आयोजित दिवाळी अंक स्पर्धा २०२५

शिक्षण विवेक    05-Aug-2025
Total Views |

DIWALI ANK SPARDHA
 
पूर्वप्राथमिक विभाग (छोटा गट ते २ री)
चित्र रंगवा - कोणतेही एक चित्र रंगवून पाठवायचे आहे.
विषय : विषयाचे बंधन नाही.
नियम : A4 साईझ उभे चित्र काढणे आवश्यक.
 
प्राथमिक विभाग (इ. ३ री ते ६ वी)
पोस्टर मेकिंग - एक पोस्टर तयार करून पाठवायचे आहे.
विषय : स्वच्छता 
 नियम : A4 साईझ आडवे पोस्टर करणे आवश्यक.
माध्यमिक विभाग (इ. ७ वी ते १० वी)
लेखन स्पर्धा - एक आधुनिक म्हण तयार करून पाठवणे
विषय : विषयाचे बंधन नाही.
नियम :म्हण स्वतः तयार केलेली असणे अनिवार्य आहे. 
शिक्षक आणि पालक विभाग  
जाहिरात लेखन स्पर्धा - एक जाहिरात तयार करून पाठवणे
विषय : विषयाचे बंधन नाही.
नियम : जाहिरात स्वतः तयार केलेली असणे अनिवार्य आहे.
            जाहिरात चौकोनी असणे आवश्यक
 
साहित्य पाठवताना :  
· आपले साहित्य activitysv@gmail.com या मेल आयडीवर पाठवावे.
 
· साहित्य पाठवण्याची अंतिम दिनांक : ३१ ऑगस्ट २०२५
 
· साहित्य पाठवताना ‘Draft Box’ मध्ये नाव, शाळेचे नाव, इयत्ता, संपर्क क्रमांक, विद्यार्थी, शिक्षक, पालक असा उल्लेख असणे आवश्यक आहे. 
· मेलच्या ‘Subject’ मध्ये स्पर्धेचे नाव लिहावे.
· मेलमध्ये आपली फाइल व्यवस्थित ‘attach’ करावी.
 
अधिक माहितीसाठी संपर्क : ८३७८०८७९९४, ९११२२५७७७४