दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर – संस्कृति मंत्रालय, भारत सरकार "कला को जानो" मालिके अंतर्गत – सृजन झाबुआ बाहुली व चेरियल मुखवटा निर्मिती कार्यशाळा

26 Sep 2025 14:48:24

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर – संस्कृति मंत्रालय, भारत सरकार
म.ए.सो. चे सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पुणे – ४
 
सहआयोजक: दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर – संस्कृति मंत्रालय, भारत सरकार
"कला को जानो" मालिके अंतर्गत – सृजन झाबुआ बाहुली व चेरियल मुखवटा निर्मिती कार्यशाळा
दिनांक: 15 ते 20 सप्टेंबर 2025
दुपारी 12.00 ते 3.00
सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला
संस्कृति मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने “कला को जानो” या मालिकेअंतर्गत विविध पारंपरिक कला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून झाबुआ बाहुली व चेरियल मुखवटा निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
*कार्यशाळेचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना भारतातील लोककला, हस्तकला आणि परंपरागत शिल्पकलेचे ज्ञान देणे.
* कला आणि सृजनशीलतेला प्रोत्साहन देणे.
* पारंपरिक कलाकारांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणे.
* विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यविकास व टीमवर्कची जाणीव निर्माण करणे.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी वरील
झाबुआ बाहुली बनविल्या.
Powered By Sangraha 9.0