स्पर्धेविषयी...
• मराठी भाषेत सादरीकरण करणे बंधनकारक आहे.
• स्पर्धा इ. ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
• सादरीकरणाची वेळ : ३ ते ५ मिनिटे
• सादरीकरणामध्ये तुम्ही निवडलेले पुस्तक तुम्हाला का आवडले, याबद्दलची माहिती असणे आवश्यक आहे.
• पुस्तकाचा विषय लहान मुलांच्या भावविश्वाला साजेसा असावा.
• पुस्तक बालसाहित्यावर आधारित असावे.
• दिलेल्या गुगल फॉर्मद्वारे नावनोंदणी करणे अनिवार्य आहे.
• गुगल फॉर्ममध्ये जे नाव असेल, तेच नाव प्रमाणपत्रावर टाकण्यात येईल. त्यामुळे, फॉर्म भरताना कृपया नाव परत तपासून बघावे.
• परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
• स्पर्धेचे स्थळ : पुणे
• सादरीकरणाचा कालावधी : २३ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२६
नोंदणीची अंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२६
अधिक माहितीसाठी :
7045781685, 9112257774.