
दीपावली विशेषांक वाचून दिवाळी साजरी करू या.
लहान मुलापासून ते दहावीच्या विद्यार्थ्यापर्यंत सर्वांनाच वाचता येईल असा आपला शिक्षणविवेकचा दीपावली विशेषांक आहे. पूर्वप्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक असे वेगवेगळ्या विषयांवरील तीन वेगवेगळे विशेषांक आपण वाचू या आणि आपली दिवाळी साजरी करू या.
अंकात काय आहे?
लेख, कथा, कविता आणि भरपूरऽऽऽऽ कोडी. या वर्षीचाही दिपावली विशेषांक तुम्हाला नक्की आवडेल.
शिक्षणविवेक दीपावली विशेषांक २०२६
अंक घरपोच मागवण्यासाठी संपर्क : ७०४५७८१६८५