
दीपोत्सव
म.ए.सो.पूर्व प्राथमिक शाळा, सासवड
बुधवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२६ रोजी पूर्व प्राथमिक विभागात दीपावली उत्साहात साजरी .
६ दिवसांचा दिवाळ सण आमच्या बालचमूने पर्यावरण पूरक संदेश देत नाट्टीकरणातून सादर केला. पणती,आकाश कंदील, किल्ले इत्यादी स्वकृतीतून तयार करण्याचा आनंद घेतला. दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेत दिवाळ सण उत्साहात साजरा झाला.