प्राथमिक विद्यालय विवेकानंद संकुल सानपाडा शाळेत दिनांक 30 ऑक्टोबर 2026 रोजी शिक्षण विवेक दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन समयी मुख्याध्यापक सौ.ऋतुजा रवींद्र गवस, शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते .दिवाळी विशेषांकांचे विशेषकांचे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले व त्या संदर्भात चर्चा संवादही झाला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा💐