शिक्षणविवेक आयोजित महामराठी प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२६!
नमस्कार,
‘मराठी भाषेची सकारात्मक चळवळ’ हे मुख्य उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून शिक्षणविवेकतर्फे 'शिक्षणविवेक' आणि 'मुकुंद भवन ट्रस्ट' यांच्या संयुक्त विद्यमाने भाषा संवर्धनासाठी मराठी भाषा गौरवदिनानिमित्त इ. ५ वी ते इ. १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि खुल्या गटासाठी ऑनलाईन महामराठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या शाळेतील इ. ५ वी ते इ. १० वीच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यावे. तसेच ही स्पर्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून सहकार्य करावे.
स्पर्धेचा कालावधी : दिनांक २१ फेब्रुवारी स. १० वाजल्यापासून ते २५ फेब्रुवारी स. १० वाजेपर्यंत
स्पर्धेचे गट :
शिक्षणविवेक आयोजित विविध स्पर्धा-उपक्रमांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शिक्षणविवेकला फेसबूक, इन्स्टाग्राम, वेबसाईट या माध्यमांतून नक्की फॉलो करा.