शिक्षणविवेक अंक प्रकाशन

शिक्षणविवेक    08-May-2026
Total Views |

bsps

श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालय, अंबाजोगाई येथे दि. १  मे २०२६ शुक्रवार रोजी शिक्षण विवेक अंकाचे विमोचन करण्यात आले.
याप्रसंगी, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश तळणीकर,श्री खोलेश्वर शैक्षणिक संकुलाचे कार्यवाह मा.श्री.किरण दादा कोदरकर, माध्यमिक स्थानिक शालेय समितीचे अध्यक्ष मा.श्री.अविनाश मुडेगांवकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंतराम कोपले,उपमुख्याध्यापक संदीप देशमुख,संपादक मंडळ सदस्य श्रीकांत देशपांडे,शिक्षण विवेक प्रतिनिधी केदार वाघमारे,आशालता गिरी,सिमा जाधव उपस्थित होते.यावेळी संस्कार केंद्रातील सर्व शिक्षक वृंद, पालक, विद्यार्थी उपस्थित होते