
श्री.खोलेश्वर प्राथमिक विद्यालय अंबाजोगाई येथे आज दिनांक ०२ मे २०२६ रोजी मे २०२६ या शिक्षणविवेक अंकाचे विमोचन स्थानिक कार्यवाह मा. किरण कोदरकर सर, शालेय समितीचे अध्यक्ष मा. मातेकर सर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्या मा.वर्षाताई मुंडे, शाळेचे मुख्याध्यापक मा. विष्णु सोनवणे सर, ज्येष्ठ शिक्षक चौरे सर, कांबळे सर यांच्या हस्ते करण्यात आले.