शिक्षणविवेक अंक प्रकाशन

शिक्षणविवेक    08-May-2026
Total Views |
bsps
 
श्री.संचारेश्वर प्राथमिक विद्यालय जिंतूर, येथे आज दि. 1 मे 2026 शुक्रवार रोजी शिक्षण विवेक अंकाचे विमोचन करण्यात आले.
याप्रसंगी, श्री संचारेश्वर संस्कार केंद्राचे स्थानिक शालेय समितीचे अध्यक्ष मा.महालिंग आप्पा कुरे तसेच, केंद्रीय कार्यकारणी सदस्य तथा स्थानिक कार्यवाह मा. श्री. रवी कुमार पेशकर सर, व शालेय समिती उपाध्यक्ष मा. वसंत पुराणिक सर आणि मा. उल्हास जी जिंतूरकर सर, संस्कार केंद्राच्या मा. मुख्याध्यापिका सुमतीताई भारती व आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी संस्कार केंद्रातील सर्व शिक्षक वृंद, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.