‘शिक्षण' ही अनौपचारिक प्रक्रिया आहे. 'शिक्षक' या प्रक्रियेतला महत्त्वाचा दुवा आहे. त्यांच्या शिक्षणक्षेत्रातील महत्त्वाच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांची शिकण्याची प्रक्रिया ‘सहज-सुलभ' होत असते. ही शिकण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते? याबद्दलची चर्चा करण्यासाठी 'शिक्षकां'नी एकत्र यावं, चर्चा करावी, आपल्या शिकवण्याच्या प्रक्रियेची देवाणघेवाण करावी, या उद्देशाने आपण
'शिक्षक संवाद' या उपक्रमाची सुरुवात करत आहोत. या 'संवादा'त सहभागी होण्यासाठी नक्की या!
दि. 03 ऑक्टोबर 2026संध्या. 04.00 ते 5:30
स्थळ : स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन कॉर्नर, पुणे