शिक्षणविवेक आयोजित

शिक्षणविवेक आयोजित "कलानुभूती" उ उन्हाळी शिबिरामध्ये 'पुस्तक माझे' या पहिल्या सत्रात स्वतःचे पुस्तक तयार करताना मुले

शिक्षणविवेक आयोजित "कलानुभूती" उन्हाळी शिबिरामध्ये 'पुस्तक माझे' या पहिल्या सत्रात स्वतःचे पुस्तक तयार करताना मुले

'पुस्तक माझे' सत्रामध्ये तयार केलेल्या पुस्तकामध्ये चित्र काढताना मुलगी.

'पुस्तक माझे' सत्रामध्ये स्वतः तयार केलेल्या पुस्तकामध्ये चित्र काढताना मुलगी.

'रंग - रांगोळी' या सत्रात शिशुविहार विद्यापीठातील कला शिक्षिका रेखा भदाणेताईंनी मुलांना रांगोळी शिकवताना.

रांगोळी काढताना मुले.

रांगोळी काढताना मुले.

रांगोळी काढताना मुले.

रांगोळी काढताना मुले.

रांगोळीचा वापर करून फुले, पाने अशी विविध चित्रे मुलांनी काढली.

रांगोळीचा काढण्यात मग्न.

रांगोळीचा काढण्यात मग्न.

‘बनवू शिल्पे’ या सत्रात मुलांना मातीकाम कसे करायचे? हे शिकवताना न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील कलाशिक्षक सुरेश वरगंटीवार सर

मातीच्या वस्तू तयार करताना बालकलाकार

मातीच्या वस्तू तयार करताना बालकलाकार

मातीच्या वस्तू तयार करताना बालकलाकार सोबत शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर

मुखवटे, स्माईली, पोळपाट-लाटणे, कॅडबरी, प्राणी, झाडांचे खोड, अशा अनेक वस्तू मुलांनी बनवल्या.

टाळ्यांचे खेळ खेळताना मुले.

टाळ्यांचे खेळ खेळताना मुले.

सुरेश वरगंटीवार यांच्या मदतीने मातीकाम करताना मुले.

प्रितीताईने हत्तीच्या पिलाची गोष्ट मुलांना सांगितली.

मुलांना पपेट्स कसे बनवायचे? हे सांगताना चित्राताई.

पपेट्स तयार करताना मुले.

पपेट्स तयार करताना मुले.

तयार केलेले पपेट्स दाखवताना मुले.

तयार केलेले पपेट्स दाखवताना मुले.

पपेट्स तयार करताना मुले.

पपेट्स तयार करताना मुले.

चित्राताईंनी मुलांकडून 'चिऊ काऊ माऊ...' हे  गीत म्हणवून घेतले.

शिक्षणविवेकच्या चित्रा नातू आणि रुपाली निरगुडे यांनी पपेट्सद्वारा गोष्टींचे सादरीकरण केले.

मुलांकडून गाणे म्हणून घेताना चित्राताई.

मुलांकडून गाणे म्हणून घेताना चित्राताई.

पपेट्स तयार करताना मुले सोबत सायलीताई.

पपेट्स तयार करताना मुले सोबत सायलीताई.

शिक्षणविवेक आयोजित कलानुभूती उन्हाळी शिबिरामध्ये काय काय केले? हे सांगताना आहना.

खाऊ करू, खाऊ खाऊ या सत्रात स्वतः तयार केलेल्या भेळेचा आस्वाद घेताना मुले.

संपूर्ण शिबिरामध्ये मुलांनी केलेल्या वस्तू त्यांना देताना रुपालीताई.

'कलानुभूती' उन्हाळी शिबिराबद्दल त्यांचं मनोगत व्यक्त पालक.

शिक्षणविवेकची भूमिका मांडताना शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर

शिबिरामध्ये मुलांनी केलेल्या वस्तू त्यांना देताना शिक्षणविवेकच्या उपक्रम प्रमुख  रुपालीताई

शिबिराच्या शेवटच्या दिवशी मुलांनी कांदा, बटाटा, टोमॅटो अशा साहित्याबद्दलची माहीती सांगितली.

शिबिराच्या शेवटच्या दिवशी मुलांनी केलेले साहित्य त्यांना देण्यात आले.

 कलानुभूती शिबिराच्या शेवटच्या सत्रात सर्व मुलांना आणि पालकांना स्वा. सावरकर यांच्या विदेशी कपड्याच्या होळीचा एक लघुपट दाखवण्यात आला.

ज्या पवित्र वास्तूत गेले ५ दिवस शिबिर चालले होते, त्या स्वा. सावरकर अध्यासन केंद्रास आणि स्मारकास भेट  देण्य आली.

ज्या पवित्र वास्तूत गेले ५ दिवस शिबिर चालले होते, त्या स्वा. सावरकर अध्यासन केंद्रास आणि स्मारकास भेट  देण्यात आली.