आंतरशालेय पपेट सादरीकरण स्पर्धा २०२६

शिक्षण विवेक    24-Aug-2026
Total Views |
 
ad
 
आपल्या शाळांमधील upadtes मिळवण्यासाठी खालील संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
नोंदणीची लिंक :
स्पर्धा साधारण ७ सप्टेंबरपासून सुरू होतील.
विशेष :
पूर्वप्राथमिक आणि १ली - २रीच्या विद्यार्थ्यानाही गटातच सादरीकरण करावे लागणार आहे, ह्याची नोंद घ्यावी. त्यामुळे कृपया वैयक्तिक नोंदणी करू नये, ही विनंती