अंक नोंदणी
राष्ट्रीय विचारांशी बांधिलकी मानून गेली
७५ वर्षे सातत्यपूर्ण वाटचाल
करत, ‘राष्ट्रनिर्माणात अग्रेसर’ या विवेक समूहाच्या ब्रीदवाक्याला अनुसरून
शिक्षणविवेक गेली
१४ वर्षे शिक्षणक्षेत्रात अग्रेसर
आहे.
महाराष्ट्रभर जाणारा छापील अंक आणि त्यासोबतच विविध उपक्रमांची जोड हेच शिक्षणविवेकचे वैशिष्ट्य आहे.
विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात मैत्रभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने
२०१२ साली शिक्षणविवेकची निर्मिती झाली आणि आज
२०२६ मध्ये शिक्षणविवेक ही शिक्षणक्षेत्रातील एक प्रभावी चळवळ
म्हणून नावारूपाला आली आहे.
मुलांच्या समस्या केंद्रस्थानी ठेवून त्या विषयांसंदर्भात चर्चा, प्रबोधन आणि मार्गदर्शन करत
शिक्षणविवेक सामाजिक तसेच शैक्षणिक विषय प्रभावीपणे हाताळत आहे.
शिक्षण • समाज • व्यक्तिमत्त्व विकास
या त्रिसूत्रीवर भर देत विविध स्पर्धा, उपक्रम आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रमांच्या माध्यमातून
शिक्षणविवेक सातत्याने पुढे जात आहे.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, वैयक्तिक आणि सामाजिक विकास घडवून आणत त्यांना योग्य दिशा देण्यासाठी
शिक्षणविवेक सदैव कार्यरत आहे.
📖 शिक्षणविवेकचा अंक घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकला भेट द्यागवा
येथे क्लिक करा