बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात, कॉपी टाळण्यासाठी बोर्डाकडून कडक बंदोबस्त!
बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात, कॉपी टाळण्यासाठी बोर्डाकडून कडक बंदोबस्त! बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात होत असून, ही परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत आहे. राज्यातील १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थी परीक्षा देणार ; परीक्षेसाठी राज्यातील ३ हजार ३७३ केंद्रे तयार!..