रमणबाग शाळेत हिंदी दिन साजरा !
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेत शनिवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी हिंदी दिन साजरा करण्यात आला.महान हिंदी साहित्यिक प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. इयत्ता पाचवी यलोच्या विद्यार्थ्यांनी हिंदी गीत गायले.राष्ट्रभाषा हिंदीचे महत्व पर्यवेक्षिका अंजली गोरे यांनी प्रास्ताविकातून सांगितले.हिंदी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्ररुप गोष्टी, कविता ,प्रसिद्ध हिंदी साहित्यिकांची माहिती सांगणारे तक्ते,भेटकार्ड,जाहिराती ,कोडी, आकर्षक ..