लेखक

एकची गंमत

एकची गंमत एकात मिळवला एक त्याचे झाले दोन मनीच्या मोबाईलला म्यॉव म्यॉवची टोन दोनात मिळवला एक त्याचे झाले तीन ताईच्या लांब वेणीला फुलाफुलांची पीन तिनात मिळवला एक त्याचे झाले चार मला माझी शाळा आवडे फार फार चारात मिळवला एक त्याचे झाले पाच गिर..

एक तारा

एक तारा ‘आई गं, घालून दे ना गं आजचा दिवस माझी सागरवेणी?’ राहीने सकाळपासून भुणभुण लावली होती. ‘आज उशीर झाला आहे. उद्या नक्की घालते.’ आईने तिचं ‘तेच ते’ उत्तर दिलं. ‘फक्त पाच मिनीटं जास्त लागतील.’ राही तिचा ह..

धमाल धावपळ

धमाल धावपळ मी धावतो पाखरांमागे कधी फुलपाखरांमागे असलं कळेना कसलं पळण्याचे वेड लागे सारे माळरान माझे पान न पान माझे गाव इतके सुंदर त्याचे आम्हीच राजे कधी डोंगर कधी शेत कधी रानमेव्याचा बेत धमाल पळत सुटायचं वारं अंगावरती घेत नदीत धपकन उडी अं..

नव्या शिक्षानितीतील बालशिक्षणाचे महत्त्व.

नव्या शिक्षानितीतील बालशिक्षणाचे महत्त्व. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विकासाबरोबर देशाचा विकास करून भारत आत्मनिर्भर करायचा आहे. हा नव्या शिक्षानितीचा उद्देश आहे. त्यासाठी लहानपणापासून शिक्षण कसे असावे याचा विचार करून आक्टोबर २०२२मध्ये एन.सी.ई.आर.टी. मार्..

आरसा

आरसाअंतर्वक्र आरसे सलूनमध्ये आणि बहिर्वक्र गाडीवरच उपयोगी असतात. आपण मात्र नेहमी सपाट आरसाच वापरत असतो. कारण आपण खरे कसे आहोत ते तोच दाखवतो, कोणतीही लपवाछपवी न करता. शिक्षकाला तर त्याच्या मनाचा सपाट आरसा कायम जपावा लागतो आणि रोज तो घासून पुसून स्वच्छ कराव..

खेळ खेळू या गणिताशी!

खेळ खेळू या गणिताशी! लहरी राजा, देई मृत्यूची सजा ‘चौकस चौकडी’ गप्पा मारत बसली होती. तेवढ्यात संदेशकाका त्यांच्यात येऊन बसला. ‘आज काय?’ चौघेही एकदम उद्गारले. ‘आज एक गोष्टीरूप कोडे.’, काका म्हणाला. ‘फार फार वर्षांप..

लाठी भी ना टूटे

लाठी भी ना टूटेशिक्षकांच्या समोर असणारे विद्यार्थी हे वयाने त्याच्यापेक्षा लहान असतात. म्हणजे सध्याच्या भाषेत सांगायचं तर शिक्षक mature, म्हणजे विकसित झालेला असतो; तर विद्यार्थी immature म्हणजे विकसित न झालेले किंवा विकसनशील अवस्थेत असतात. पण हे छोटेसे वि..

गोष्ट गुलाबी डुकराची...

गोष्ट गुलाबी डुकराची...आज माझ्या घरच्यांनी मला ओळखलंच नाही. मी त्यांच्याजवळ जात होते, तर ते माझ्यापासून सगळे इऽऽऽ, शीऽऽऽ असं म्हणत दूरदूर पळत होते. मला खूप वाईट वाटतं होतं. सारखं मला उचलून मांडीवर बसवणारी लोकं, एकदम असं का वागायला लागली समजतच नव्हतं. मला ..

मृद्गंध

मृद्गंध “रोहनऽऽऽऽ काय रे रोज कपडे मळवून येतोस. अरे, तुझे शर्ट घासून घासून हाताला घट्टे पडले माझ्या. सारख्या कशा मारामार्‍या होतात तुझ्या? आता असा उभा राहू नको शुंभासारखा. जा हात पाय धुवून घे. बाबांनी तुझा हा अवतार पाहिला तर फटके खाशील नेहमीसार..

स्ट्रॉची बासरी

स्ट्रॉची बासरीमाझ्या छोट्या दोस्तांनो, आताच नवरात्री, दसरा हे सण आपण साजरे केले. सगळीकडे मंगलमय, उत्साहचं वातावरण होतं. होय ना? तुमच्यापैकी खूप जण रावणदहन बघायला गेले असणार. जत्रेत पण फिरला असाल. त्यात तुम्ही खेळणे विकणार्‍या फेरीवाल्याजवळ पिपाणी (प..

पाऊस

पाऊस आई गं सरसर पाऊस आला गं जाऊ दे भिजारला गं क्षणात ऊन कुठे लपलं जोरदार वारं हे सुटलं वास भारी मातीला गं जाऊ दे भिजारला गं शेजारची पोरं अंगणात फेर धरूनी रिंगणात जाऊ दे फेर धरारला गं जाऊ दे भिजारला गं पाण्राच्रा झाल्रा नद्या सोडू गं त्रात होड्या दे ना काग..

चला, बागेत जाऊ!

चला, बागेत जाऊ! “चल उदर, आपण बागेत जाऊ.”“चल अभर. मी तरार आहे. निघू रा.”“वा! किती छान बाग आहे! हिरवी हिरवी झाडं, थंडगार वारा, रंगीतरंगीत फुलं, मंदमंद सुगंध... कसं ताजतवान वाटतं.” उदरला बगिचा खूप आवडला. खूप आनंद झाला...

झाड

झाड कितीही आला वादळ वारा तरी झाड कधी घाबरतं का?कुर्‍हाडीचे घाव झाले तरी उभं रहाणं सोडतं का?एकटंच असलं झाड तरी पानांना ते धरून असतं पिकलं एखादं पान ही शेवटपर्यंत जपत असतं...त्याच्यासारखं उभं राहणंआपल्याला तरी जमेल का?इतक्या पानांचा भार सांगा आपल्याला..

मला किंडर जॉय हवं म्हणजे हवंच;

मला किंडर जॉय हवं म्हणजे हवंच; मला किंडर जॉय हवं म्हणजे हवंच; Dairy milk पाहिजेच.. असा बालहट्ट कुणाच्या घरी साजरा होत नाही? आपल्या सगळ्यांना तो किमान एकदा तरी पुरवावा लागला आहे किंवा लागत आहे. शक्यतो या सवयी मुलांना लागू नयेत, यासाठी अनेक पालक जागरूक..

सावली हसली

सावली हसली एकदा एक सावली खूप खूप रुसली. सारखं सारखं उन्हात राहून अगदी कंटाळून गेली. ‌‘शी बाई. बघावं तेव्हा मी उन्हात. वैताग आलाय मला.' वडाच्या झाडाला ती रडूनरडून सांगू लागली. ‌‘बाकी सगळेजण आरामात बसतात अंधारात. मला मात्र कध..

डॉ. पांडुरंग खानखोजे

डॉ. पांडुरंग खानखोजे डॉ. खानखोजे म्हणजे वऱ्हाडचे सुपुत्र बालपणीच मनात रुजले देशभक्तीचे चित्र वडील होते जुन्या चालीचे त्यांचा संताप झाला परावृत्त करण्याला तयांनी पांडुरंगाच्या लग्नाचा घाट घातला लग्नाच्या दिवशी समर्थांप्रमाणे पांडुरंग तेथून ..

‌‘चंद्रा' क्ष-किरण वेधशाळा

‌‘चंद्रा' क्ष-किरण वेधशाळा पृथ्वीभोवती असणाऱ्या वायूमंडलामुळे तिच्या दिशेने येणारे क्ष-किरण, गॅमा किरण, अतिनील प्रकाशकिरण त्यांच्या लहरलांबीनुसार वाटेतच शोषले जातात. त्यांचे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत न पोहोचणे, मानवजातीच्या कल्याणाचेच आहे; प..

‌‘हबल' अंतराळ दुर्बीण

‌‘हबल' अंतराळ दुर्बीण ‌‘हबल' ही, दृश्य प्रकाशाचा वेध घेणारी परावर्तन दुर्बीण 1990 मध्ये अंतराळात प्रक्षेपित केली गेली. ही दुर्बीण पृथ्वीभोवती 600 किलोमीटर अंतरावरून फिरते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून जेव्हा निरीक्षण केले जाते, तेव्..

आम्ही दोघी जुळ्या बहिणी

आम्ही दोघी जुळ्या बहिणी पाचच मिनिटांचा काय तो फरक आमच्यात.. त्यामुळे ती मोठी आणि मी शेंडेफळ (सध्यातरी)... ती इना, मी मीना... इना माझी ताई... स्वभावाने एकदम गंभीर, मोजून मापून खेळणारी, स्वतःला खूप सांभाळणारी आणि मी एकदम टगी, मनात आलं की करून टाकणार..